v न
जाणारे शाश्वत, ब्रह्म ते निश्चळ,माया ती चंचळ व जगत् ते जड होय. या तिघात ब्रह्म
जाड होय.
v विषयत्यागाशिवाय ब्रह्म साधत नाही,वैराग्य
मनात घडलं पाहिजे, विवेकाने संगत्याग आणि
वैराग्याने वस्तुत्याग करावा.
v वैराग्य हे मोठे भाग्याचे लक्षण,यामुळे प्रपंच
नेटका होतो.
v आत्मनिवेदनाच्या पायर्या चढून परब्रह्मात लीन
व्हावे.
१.जड आत्मनिवेदन
: प्रपंचाचा मालक परमात्मा,
२.चंचळ आत्मनिवेदन : अंतरात्मा खरा कर्ता,
३.निश्चळआत्मनिवेदन
: मायावी विश्व
मिथ्या/भ्रामक,
निश्चळ परब्रह्म तेवढेच
सत्य.
No comments:
Post a Comment