श्रवण व मनन ही मायेचे उल्लंघन करुन
परब्रह्माला ओळखण्याची सर्वश्रेष्ठ साधने आहेत.
ज्याला
उन्मनीं साधली त्याला साधनेचे फळ मिळाले, मायेचा खटाटोप संपला, स्वप्न संपले व साधना विराम
पावली.
दासबोध आध्यात्मिक प्रभू
रामचंद्रांच्या वचनांचा संग्रह आहे, ह्याचा स्वस्थपणे अभ्यास करावा व खरा कर्ता देह नसून अंतरात्मा आहे ही खात्री पटवून
घ्यावी.
श्रीराम ! ॥ इदम् न मम् ॥
No comments:
Post a Comment