त्रिविध सृष्टी रचना
१]मूळ माया ते गुणमाये पर्यंत
२] पंचभूते किंवा स्थूल अष्टधा प्रकृती
३] चार खाणी व चार वाणी
यापुढे सृष्टी नाही.
त्रिविध
सृष्टि : ब्रह्मांड वृक्षाचे तीन भाग
१] शेंडे- पृथ्वी,जीवप्राणी [स्थूल]
२] पंचभूतांचा विस्तार
[स्थूल]
३] मूळ
माया ते त्रिगुण [सूक्ष्म]
सगळ्या
सृष्टीचे बीज मूळमाया आहे,
स्थूल दृश्यविश्व द्वैत तर सूक्ष्मब्रह्म
अद्वैत,माया मिथ्या तर परब्रह्म सत्य.
No comments:
Post a Comment