श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक अठरावा : बहुजिनसी-२

अनेक देवांच्या मागे लागून परब्रह्म गवसत नाही.

देहांत अफाट सामर्थ्य आहे त्याकडून आत्म्याचा शोध घ्यावा व आत्मसाक्षात्काराचा प्रसार करून पुण्यवान व्हावे. 


धर्मस्थापना करणारे पुण्यपुरुष ईश्वरी अवतार असतात,असे अवतार झाले आहेत, आजही आहेत, पुढेही होतील हे ईश्वराचे देणे आहे.
 

No comments:

Post a Comment