शरीरात
प्राण, अपान, व्यान, उदान,समान हे ५ मुख्य ५ प्राण आहेत आणि
नाग,कूर्म,कृकल,देवदत्त,धनंजय हे ५ उपप्राण आहेत.
अंतःकरणात निर्धार झाल्यावर ’निर्गुण’ असे नांवहि उरत नाही. विवेकाने सगुण-निर्गुण याची फारकत करावी. उगीच वाद करुं नये हेच खरं.विश्वातील एकूण ८४ तत्वांचे निरसन करून परब्रह्माशी तदाकार व्हावे.

No comments:
Post a Comment