श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक विसावा : पूर्ण

ज्ञान म्हणजे कळणे, अज्ञान म्हणजे न समजणे, विपरीत ज्ञान म्हणजे वस्तु जशी आहे तशी न कळता भलतेच समजणे. जमीन कळणे म्हणजे ’ज्ञान’, न कळणॆ म्हणजे ’अज्ञान’, जमीन न दिसता मृगजळ दिसणे म्हणजे ’विपरीत ज्ञान’.

जो क्रियाशील आहे तेथे सामर्थ्य असतेच.मात्र त्या क्रियेमागे ईश्वराचे अधिष्ठान असले पाहिजे.


उपासनेचा थांग शोधण्याची इच्छा केली तर तिची व्याप्ती ब्रह्मांडापर्यंत अमर्याद आहे.



No comments:

Post a Comment