vचैतन्यमयी
आत्मा नित्य,अक्षय,अखंड,
अविकारी, अद्वय असाच असतो.
v तो सर्व स्थितीत सदैव तेथेच असतो. तो चैतन्यमयी आत्मा ’स्थानत्रयव्यतिरिक्तत्वं,
नित्यत्वं,शुद्धत्वं,बुद्धत्वं,
मुक्तत्वं,
अविक्रियत्वं, अपरिलुप्त-दृकस्वरुपत्वं,एकत्वं’
असा असतो - इति आत्मज्ञानोपदेशविधिः भाग ४ श्लोक १२ मध्ये म्हंटले आहे.
v कणभौतिकशास्त्रानेही आता प्रकाशकणांना जाणीव असते असं प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे.
No comments:
Post a Comment