v प्रपंच – मग तो व्यक्तिप्रपंच असो किंवा राष्ट्रप्रपंच असो- प्रपंच
म्हणजे चरितार्थाचा व्यवसाय,जीवनाचे साधन.हा प्रपंच सोडून कोणाहि व्यक्तीचे किंवा
राष्ट्राचे चालावयाचे नाही.। प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी
व्हाल॥ असं श्रीसमर्थांचे निक्षून सांगणे आहे.
v परंतु संसाराची गोष्ट तशी नाही. संसार म्हणजे बायकापोरांचा संसार. संसार
म्हणजे आपलं घर, आपली शेतीवाडी, आपला पैसा, आपली जिवलग माणसं. हा संसार करा वा न
करा,पण प्रपंच मात्र अवश्य कराच ! इति-
स.भ.शंकर देव
.
No comments:
Post a Comment