१. गुरुनिश्चय मिथ्या दृश्यविश्वाचा
भ्रम तोडण्यास सद्गुरुच हवा .
२. गुरुलक्षण अज्ञानचा
अंधकार नाहिसा करतो,पैलपार नेतो,
३. शिष्यलक्षण सात्विक,प्रज्ञावंत,नीतिवंत,गुरुला
सर्वश्रेष्ठ मानतो,
४. उपदेशलक्षण फक्त
आत्मज्ञानाचा वा परब्रह्मप्राप्तिचा मंत्र,
५. बहुधाज्ञान आत्मज्ञान
म्हणजेच खरे ज्ञान,
६. शुद्धज्ञान निरुपण तेच आत्मज्ञान,खरा ’मी’ तो आत्मा,तेच ’ब्रह्म’ ह्या ज्ञानाने
तुर्या अवस्थेच्या पुढे जाऊन ’उन्मनी’ अवस्था प्राप्त
होणे अर्थात’ब्रह्मलीन’होणे.
No comments:
Post a Comment