च्यारी
शृंगे त्रिपदी जात,दोनी शिरे सप्त हात म्हणजे अग्नीला धर्म,अर्थ,काम व मोक्ष अशी ४ शिंगे; कर्म,उपासना,ज्ञान हे ३ पाय; प्रवृत्ती,निवृत्ती ही २ शिरे आणि भूः भुवः स्वः इत्यादि असे ७ हात आहेत- इति मांडुक्य
उपनिषद.
पिंड रचनेवरून ब्रम्हांड रचना समजून घ्यावी, द्वैत इच्छा ’मूळात’ झाली म्हणून विश्व रचून आले.
रामनाम हेच आत्मस्वरुप.त्याच्या जपाने परब्रह्म पदाची प्राप्ति होते.
पिंड रचनेवरून ब्रम्हांड रचना समजून घ्यावी, द्वैत इच्छा ’मूळात’ झाली म्हणून विश्व रचून आले.
रामनाम हेच आत्मस्वरुप.त्याच्या जपाने परब्रह्म पदाची प्राप्ति होते.
vदेहात
आत्मचैतन्य आहे तोपर्यंत आपण त्यावर प्रेम करतो, स्थूलपणामुळे विविधता
दिसते पण अंतरात्म्यात अगदी अभेद आहे.
ह्याचा अधिक विस्तार करावा अशी विनंती.
ReplyDelete