v
मौनव्रत धारण केलेय असं मुखानं सांगताच मौन नाहीसें होतं तद्वत परब्रह्मानुभूती सांगू लागला तर तो अनुभव
त्याला आला नाही असे समजावे कारण ते ’अनुर्वाच्य’ आहे.
v करुन
कांहींच न करावे म्हणजे विवेकाने सर्व करुन निःसंग असावे,क्रियादोषविरहित क्रिया
विवेकाने करावी आणि आपल्याच
स्वरुपास विशेषत्वाने आपण पाहावे.
v असोन
निशेष नसावे म्हणजे (विवेकाच्या जोरावर) मीपणाचा लवलेशही नसावा,तरी सर्व व्यवहार करीत असावे. विवेकबळें काहीच नसावे पण
तरीही असावे.
No comments:
Post a Comment