१.अनुहातध्वनी- अनाहत ध्वनी,
प्राण्यांच्या देहात हे १० प्रकारचे ध्वनी सतत चालू असतात.आघाताने उत्पन्न
होतात,ते आहतध्वनी होत.
२.अष्टांगयोग- योग=चित्तवृत्ती
निरोध.यमनियमादि आठ अंगे,”यनिआप्राप्रधाध्यास” ही होत.
३. चक्रे- गुदद्वारापासून
ब्रह्मरंध्रापर्यंतची मूलाधारादि “मूस्वामअविआस” ही ७ चक्रे.
४. महावाक्ये- प्रज्ञानं ब्रह्म, अहं
ब्रह्मास्मि, तत्त्वमसि, अयमात्माब्रह्म ही ४ वेदांतील महावाक्ये असून त्यांचा जप
करावा असं सांगतात. पण ते योग्य नाही.द५.६.११ ५. पवित्र उत्तम- ब्रह्मज्ञानासारखे दुसरे काही पवित्र नसते.
No comments:
Post a Comment