पाच प्रकारचे भ्रम/भ्रांति असतात.
१.जगत्सत्यत्वभ्रांती-
नामरुपानी भरलेले जग सत्य वाटून ब्रह्माचा विसर पडतो. जगच खरे आहे
असा
भ्रम होतो.
२. कर्तृत्वभोक्तृत्वभ्रांती- निष्क्रिय आत्म्याच्या
सत्तेवर बुद्धीचे व्यवहार चालतात त्यामुळे तो आत्माच कर्ता आहे
असा भ्रम होतो. जास्वंदी-स्फटिक
दृष्टांत.
३. भेदभ्रांती- आत्मबिंबाचे आभासरुप
प्रतिबिंब
स्वच्छ बुद्धीत पडल्याने आत्मा व जीव
असा भेदभ्रम होतो. प्रतिबिंबवाद.
No comments:
Post a Comment