१.गणेश,शारदा,सद्गुरु,संत,श्रोते,कवेश्वर,सभा,परमार्थ
व नरदेह यांचे स्तवन या १ल्या दशकांत केले आहे.
२.ब्रह्मज्ञान,आत्मज्ञान/ परमार्थसाधन
ही जगात सर्वश्रेष्ठ असून त्याच्या प्राप्तिचा मार्ग येथे विशद केला असे.
३.जीवात्मा,शिवात्मा,परमात्मा,निर्मळात्मा हे सारे एकस्वरुप
आहेत,मात्र ’निर्मळात्मा’ उपाधीरहित.
४.श्रीसमर्थ रामदासांना झालेले आत्मज्ञान-
दासबोध !
५.काय, कां, कोणाकरीता व कसे लिहितो या चार कसोट्या
लावून ग्रंथकाराचा थोरपणा ठरतो.
No comments:
Post a Comment