श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक बारावा :विवेक वैराग्य

काळ विलंबरुप आहे,माया पसरली म्हणून काळ दिसायला लागला,परब्रह्मस्थानी काळाला जागाच नाही.
काळ सगळ्यांनाच गिळणार. संसाराच्या बाजारात परब्रह्मरुपी नफा पाहून धन्य व्हावे.
प्रवृत्ती = सूक्ष्मà स्थूल = दुःख,
निवृत्ती = स्थूलà सूक्ष्म = सुख,
vकितीही वाईट माणूस असला तरी भगवंतास

शरण गेला तर त्याचा उद्धार होईल.[वाल्मिकी]
vजो स्वतः उत्तम गुण शिकून आत्मज्ञानी होतो,
   मग दुसर्‍याला शिकवतो तो उत्तम पुरुष.


No comments:

Post a Comment