v प्रत्यक्ष
अनुभवाशिवाय आत्मज्ञान होत नाही.त्यासाठी ’मी’चा अर्थात अहंकाराचा नाश झाला पाहिजे.
v गुणामुळे माणसामध्ये भेद होतात.जो गुणसंपन्न तोच वैभवसंपन्न व भाग्यवान असतो.
v सगळे पंचमहाभूतांचे मिश्रण आहे, हे जाणले की पिंड आणि ब्रह्मांडातले साम्य उमजते.
v आधी सूक्ष्म प्रकट झाले व मग स्थूल विश्व
निर्माण झाले.
v हेतुपूर्वक हालचाल म्हणजे जाणीव ती कोठे व्यक्त [स्थूल] तर कोठे अव्यक्त
[सूक्ष्म].
No comments:
Post a Comment