श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक तेरावा : नामरुप

अंतरात्म्याची तीन उदाहरणे
१.प्रतिबिंबाचे : आकाश--आकाशाचे प्रतिबिंब
घटाच्या हालचालीने घटातील आकाश तसेच राहते तर घटातील पाण्यात पडलेले आकाशाचे प्रतिबिंब हालते.
[आकाश=ब्रह्म][पाणी=उपाधी=अविद्या][प्रतिबिंब=चंचळ=अंतरात्मा]
२. कापुराचे : अविद्या जड तर अंतरात्मा चंचळ, अविद्या कापूर
तर आत्मा अग्नि, कापूर पेटला की दोन्ही नाहीसे होतात,
अविद्या व अंतरात्मा नाहीसे झाले की निश्चळ ब्रह्म तेवढे उरते.
३. सरड्याचे : अंतरात्म्याचा गुण सरड्यासारखा आहे.                  
तो ज्या रंगाची संगत धरतो तो रंग त्याच्यावर चढतो. 

No comments:

Post a Comment