उन्मेष=स्फुरण,स्फूर्ती ही परा वाचा, ध्वनि पश्यंति वाचा, नाद मध्यमा तर शब्द ही वैखरी वाणी होय.
बावन मातृका- ॐ पैकी अ,उ,म या तीन मात्रा व वरील बिंदू ही अर्धमात्रा अशा साडेतीन मात्रा व यापासून नंतर ५२
मात्रा. अ,आ,इ,ई, उ,ऊ,ए,ऐ,ओ, औ,अं,अःऋ,ॠ,लृ,लॄ असे१६ स्वर,आणि क्,ख्,ग्,घ्,ड्.; च्,छ्,ज्,झ्,ञ्; ट्,ठ्,ड्,ढ्,ण्; त्,थ्,द्,ध्,न् प्,फ्,ब्,भ्,म्; य्,र्,ल्,व्,श्,ष्,स्,ह्,ळ्,क्ष्,ज्ञ्,अशी ३६व्यंजने=५२ मातृका

v[आता ॠ,लॄ हे स्वर वापरले जात नाहीत,तसेच इंग्रजी भाषेच्या
सहवासाने ऍ,ऑ असे नवीन स्वर वापरात आले आहेत.]
No comments:
Post a Comment