श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक विसावा : पूर्ण

ब्रह्म आकाशाप्रमाणे व्यापक असून ब्रह्मांडरुप मठात व जीवरुप घटात व्यापून असते.

ब्रह्मांड व्यापक ब्रह्म=शिवात्मादेहव्यापक ब्रह्म=जीवात्मा.


समर्थ आकाशाला ब्रह्माचा व मनाला आत्म्याचा अंश म्हणतात. अचेतन वस्तू चेतनाचा अंश असू शकत नाही म्हणून अंश म्हणजे ’दृष्टांत’असा अर्थ होतो.


फक्त आकाश किंवा निरंजन तेवढे व्यापक आहे.पंचमहाभूते किंवा त्रिगुण नाशवंत असून व्यापक नाहीत.


No comments:

Post a Comment