पिंडाच्या बाबतीत आत्मानात्मविवेक व ब्रह्मांडाच्या बाबतीत सारासार विवेक करावा.
उभारणी व प्रलय जरी विश्वाचे नियम असले तरी परब्रह्म जसेच्या तसेच राहते.
प्रकृती व परुष या प्रेमळ जोडप्याच्या परीवाराचा हा सगळा विस्तार आहे, त्याला बाजूला सारावे.
ब्रह्म ते एकच आहे व ते निश्चळ आहे पण अविद्येच्या उपाधी मुळे त्यातला अंतरात्मा चंचळ असतो.ब्रह्म हे जाणीव नेणीवे पलिकडे शून्यातीत असते.

No comments:
Post a Comment