v
व्यक्त सगुणाच्या आधाराने निर्गुण अव्यक्त
परब्रह्म प्राप्त होते.
v परब्रह्मात अव्यक्त पंचमहाभूते व त्रिगुण
यासह वायुरुप मूळमाया
निर्माण झाली.
v मूळमायेच्या पोटी गुणमाया उत्पन्न झाली आणि ५ महाभूते व त्रिगुण व्यक्त होऊन अष्टधा
प्रकृती दृश्य विश्वरुपाने पसरली.
v शास्त्र,गुरु,आत्म या ३प्रचिती मधील समन्वय=आत्मनिवेदन.
v दृश्य आणि दृष्टा दोन्ही मिळाल्यावर सगळे द्वैत संपते.
v आपला
खरा ’मी’ आणि परब्रह्म मूळात एकरुप आहे.
No comments:
Post a Comment