vदृश्यात राहून निर्गुणाशी
अनन्य=सहजसमाधी
v चत्वारदेव= प्रतिमा,अवतार,अंतरात्मा,परब्रह्म
v प्रपंच व परमार्थ यातील समतोलासाठी दिनक्रम पाळावा.
v आत्मसाक्षात्कारी महंताने लोकांचे अंतरंग
ओळखून उत्तम लोकांचा संग्रह करावा.
v महंताने केवळ
संकेतानी/खाणाखुणांनी /मौनानी लोकांना आकर्षित करावे. भितीग्रस्तास धीर द्यावा.
v महंताने शुद्ध
लिहावे,अशुद्ध शोधून शुद्ध करावे,शुद्ध वाचावे,याबाबत चुका करु नयेत. काही झाले तरी (महंताने)
आपले महत्व
कायम राखले पाहिजे.
No comments:
Post a Comment