श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक दहावा : जगज्जोति

निर्मळ परब्रह्म तेवढे सत्य आहे बाकीचे विश्व भ्रमरुप आहे.
भक्तांच्या श्रद्धा व भावनेमुळे संत त्यांना दर्शन देतात.
ही त्यांची [संताची] शिल्लक वासना नव्हे.
स्वानुभव घेतल्याशिवाय काहीसुद्धा फक्त अनुभवावर स्वीकार करु नये.
मूळ मायेचे स्वरुप

मूळमाया
वायु                        जाणीव
प्रकृती                     पुरुष
पंचभूते                                 त्रिगुण
सगळी खटपट सोडून अंतिम सत्य असलेल्या निश्चळ
  परब्रह्मास ओळखाल तर सर्व दुःखाचा निरास होईल.


No comments:

Post a Comment