श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक अकरावा : भीमदशक

v मूळमाया सूक्ष्माकडून स्थूलाकडे वाहणारी चंचळनदी आहे, त्यात प्रवाहाविरुद्ध पोहून जे उगमापावेतो पोचतात, त्यानाच परब्रह्म प्राप्त होते असे फार थोडे असतात. परब्रह्मा- पर्यंत पोचून त्यांनी मागे पाहिले तर ती चंचळनदीच नाहिशी झालेली असते, म्हणजेच ते वृत्तिशून्य होतात.
v या विश्वाला चालविणारा तोच अंतरात्मा होय.
v स्वानुभवाचा क्रम:-

शब्दानुभवàअर्थानुभव àअर्थवस्तुरुपानुभवàअनुभव घेण्याच्या वृत्तीचा लयàवृत्तीशून्य अवस्था (उन्मनी) [परब्रह्मात लीन] निर्विकल्प समाधी.


No comments:

Post a Comment