श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक सहावा : देवशोधन-१

आत्मसाक्षात्कार होऊन ब्रह्मात लीन होणे हेच आत्मज्ञान,हेच ब्रह्मज्ञान,हेच स्वरुपज्ञान होय.
ब्रह्म निर्गुण,निराकार,निश्चळ आणि शाश्वत तर माया सगुण, सकार, चपळ आणि अशाश्वत. 
जे अनुभवास येते ते सारे स्वानंद सागरातील बुडेबुडे आहेत अशा मिथ्यापणाच्या भावनेने चराचराकडे पाहणे म्हणजे व्यतिरेक होय.

No comments:

Post a Comment