v स्नेहबंध/नियमाचेबंध बळकट असावेत.एकमेकास
समजून घेण्याची कुवत असावी,म्हणजेच समुदाय एक विचाराचा असावा अशारीतीने त्यांचे
प्रबोधन करावे.
ज्याच्याकडून
जेवढे काम अपेक्षित
आहे तेवढेच त्याला सांगावे. सगळे
सांगू नये, पारखल्याशिवाय कोणावरहि विश्वास ठेऊ
नये.
आपण
नसलो तरी काम होईल,जे हॊणार आहे ते होईल. संसार
अशाश्वत पण तो व्यवस्थित
करावा, सगळे सोसून धीर सोडू नये.
No comments:
Post a Comment