१.आत्मस्वरुपाचे ज्ञान
झाल्यावर पंचभूतात्मक देहातील तत्वें त्या आत्मतत्वातच लय पावतात.
२.’मी’
तत्वांचा साक्षी आहे म्हणजे ’मी’ तत्वा पासून भिन्न आहे,’मी’ तत्व नाही. ’सर्वं खल्विदं ब्रह्म’ अशी
आत्मप्रचिती आली कीं साक्षित्वच उरत नाही. आदिअंति एकच आत्मा आहे. आपण निराळे
नाहीच.
३.’तत्त्वमसि’ या
महावाक्यातील त्वंपद आणि तत्पद याचा
भेद असिपदाने
काढून ’ते तूं आहेस’ असे
ऐक्य होऊन अवशिष्ट शुद्ध
परब्रह्म उरते.
No comments:
Post a Comment