समाजास
मार्गदर्शन करणारा माणूस निस्पृह असावा. स्वतःसाठी काहिही
न मागता ते
सर्वांसाठी मागणारा असावा.
ग्रंथार्थाची कुवत असल्याशिवाय ग्रंथ हाती धरुं नये.
प्रत्येक गोष्ट जसे- भिक्षा मागणे, कविता लिहिणे, कीर्तन करणे, हरिकथा सांगणे- यासाठी विशिष्ट गुण आहेत व यांचे विशिष्ट महत्व आहे हे ध्यानात घावे.
वाणीàमनàबुद्धीàअंतःकरण या क्रमाने अंतःकरण वृत्तीचा लय करुन एकदम वेगाने आत्मानुभव घेणे,यासच लयचिंतन संबोधतात.

No comments:
Post a Comment