४.संगभ्रांती- घटाकाशाचा घटाशी कधीच
संबंध होत नसतो. घट फुटला तरी
आकाश जसेच्या तसेच असते.
तद्वत देह मरण पावला
तरी
आत्मा तसाच असतो पण
अज्ञानामुळे आत्मा मेला
असा भ्रम होतो.
५.विकारभ्रांती- देहाला सहा विकार
असतात.
अज,अमर आत्मा
अविकारी असतो.
देहाचे विकार आत्म्याचे आहेत
असा भ्रम होतो.
हा भ्रम मिटतो तेव्हा
आत्मज्ञान होते.मनुष्य ब्रह्मलीन होतो.
No comments:
Post a Comment