शुद्ध जाणीवरुप आत्मा हाच खरा परमात्मा.
जाणत्याची संगत धरून अंतरात्म्याकडे पाहण्याची, व विवेकाने सूक्ष्मात प्रवेश करून परब्रह्माशी तदाकार होण्याची सूक्ष्मज्ञानदृष्टि शिकावी.
त्या सत्स्वरुपाचेच आपण अंश आहोत हे जाणून, त्याच भावनेने परमात्म्याशी संवाद साधावा.
नरदेह वाया न घालविता एकांतात ग्रंथाभ्यास करुन त्याचे अर्थ अनुभवाशी जुळवून पहावेत.

No comments:
Post a Comment