v जगात एक सर्वशक्तिमान जाणीव कार्यरत असून
तिचे रुप व
प्रमाण देहामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने प्रकट
होते.
परब्रह्मातल्या मूळमायेतील जाणीव
सत्व,विष्णु रज, ब्रह्मा तम, रुद्र
शुद्ध जाणीव मिश्रित जाणीव शुद्ध नेणीव
पालन संहार
विश्व निर्माण[सृष्टी रचना]
v पंचप्रलय: निद्रा,मृत्यु [पिंड],
ब्रह्मनिद्रा,ब्रह्मांड आणि विवेक प्रलय [ जग मिथ्या हे
पटून आत्मसाक्षात्कार होऊन परब्रह्माशी
तदाकार]
No comments:
Post a Comment