श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक पंधरावा : आत्मदशक-१

बुद्धि ही माणसाला ईश्वराची देणगी असून त्याने तिचा नीट उपयोग करावा.
अंतरात्म्याला वश करणारा खरा चतुर, तो लोकांचे अंतःकरण सांभाळून त्यांना सन्मार्गावर ठेवतो.
माणूस स्मरण [दैवी संपत्ती] व विस्मरण [असुरी संपत्ती] याचे मिश्रण आहे, म्हणून कळूनसुद्धा त्यास वळत नाही.ज्ञानाने माणूस आपली प्रारब्धरेखा बदलू शकतो.
आत्मसाक्षात्कारी मनुष्य परब्रह्मात लीन असून तो सगळे विकार,शब्द,बुद्धी व कल्पनेच्याहि पलिकडे पोचलेला असतो.


No comments:

Post a Comment