v प्रपंच करुन जो परमार्थ सांभाळतो तोच सर्वोत्तम पुरुष.
v विवेकाने व वैराग्यानेच प्रपंच
व परमार्थाचा समतोल
साधतो.
v विवेकी माणसाने(दीर्घसूचना) दूरदृष्टीने परिस्थितीचा (अखंड) निरंतर अंदाज घ्यावा.
v बिनचूक प्रयत्न नसतील तर यश लाभत नाही हे जाणावे.
v विवेकाने आपल्याला मरण आहे हे ध्यानात ठेऊन सर्वांशी चांगुलपणाने वागावे.
v प्रकृतिचा पसारा भ्रामक/मिथ्या आहे
असा स्थिर
निश्चय होणे म्हणजे विवेक,याने मीपणा सुटतो.
No comments:
Post a Comment