श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक चौदावा : अखंडध्यान-३

दुर्जना मुळे अंतरात्म्यास जरी राग आला तरी विवेकाने आपण आपले मन शांत ठेवून,आपण वितंडवाद / भांडण करु नये,
वेळ पडल्यास आपण शांतपणे बाजूस होऊन पुढे विवेक विवरावा म्हणजे समोरच्याची समजूत घालावी आणि विवेकें अर्थात विवेकाने आपण सज्जनच राहावे,
एका परब्रह्मास जाणणे ते ज्ञान, स्वरुपास न जाणणे ते अज्ञान, मी देहच आहे असे समजणे हे विपरीत ज्ञान. ही त्रिपुटी होय.

No comments:

Post a Comment