श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक एकोणिसावा : शिकवण

महंतास कोणी कितीही नावे ठेवली तरी तो कोणाचा धिक्कार करीत नाही,असा तो महापुरुष असतो.


v महंताचे जीवन धावपळीचे असून ते वैराग्यसंपन्न असते.

महंताने मूख्य सूत्र आपल्या हाती ठेवावे, चोरालाच भांडारावर मुख्य करावे, काट्याने काटा काढावा.

आपल्याला जे काही ज्ञान असेल ते लोकांना सावकाश त्यांच्या कलाने शिकवून त्यांना शहाणे करावे. 

No comments:

Post a Comment