भाग्यवान व ज्ञानवान उत्तम
पुरुष निस्वार्थी असून तो
सगळ्याना सुखी करतो.
देह हा फार महत्वाचा आहे,त्यामुळेच आत्मज्ञान प्राप्त होते, म्हणून स्वतः निरोगी व सुदृढ राहून लोकांना बलोपासनेस उद्युक्त करावे.
महंताच्या व्यवहार व परमार्थामध्ये विवेक असतो.त्यामुळेच लोक त्यास मानतात.
तो लोकांचे अंतःकरण ओळखून वागतो,त्याच्या प्रत्येक गोष्टीत उत्कटता आणि सत्यता असते.

No comments:
Post a Comment