सप्तसप्ति म्हणजे सूर्य आणि अन्वय
म्हणजे वंश. सप्तसप्त्यन्वय म्हणजे
सूर्यवंश.सप्ततिन्वय हे त्याचं लघुरुप.या दशकाची सुरुवात सूर्यवंशी प्रभू श्रीराम
यांचा चरित्रलेखक वाल्मीक ऋषिच्या वंदनाने करुन क्रमाने सूर्य,पृथ्वी,आप,तेज, वायु
इत्यादिंचे वर्णन केले आहे.
अंतरात्मा सर्वत्र आहे म्हणून सर्वांचे मनोगत जाणून त्यांना तोषवावे,याचे नांव उपासना.म्हणून उपासना म्हणजे विश्वाचा प्रतिपाळ करणे होय.
अंतरात्मा सर्वत्र आहे म्हणून सर्वांचे मनोगत जाणून त्यांना तोषवावे,याचे नांव उपासना.म्हणून उपासना म्हणजे विश्वाचा प्रतिपाळ करणे होय.
vशाश्वताचा
शोध घेताघेता शोध घेणाराच ज्ञानीसत्यस्वरुप होतो.
No comments:
Post a Comment