• चौदा प्रकारचे ब्रह्म असते पण परब्रह्म ते वेगळेच असून अनुर्वाच्य आहे.ते
पदार्थाच्या अंतर्बाह्य असे सर्वव्यापी आहे.
• ब्रह्म कधीही हा,ही,हे
ह्याप्रकारें दाखवता येत नाही, गुणाशिवाय गौरव कसा करावा?
• ब्रह्माच्या निर्गुणत्वाचा निरास करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर
माउलीनी ’सगुण निर्गुण गुणाचे अगुण’ अशी शब्दयोजना हरिपाठात
केली.
No comments:
Post a Comment