श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक नववा : गुणरुप

v बुद्धिची कक्षा विशाल करुन पाहिल्यास सगळे स्पष्ट समजेल.
v अद्वैत परब्रह्माची कल्पना द्वैत देहबुद्धीवरून केली म्हणून
सगळा संशय निर्माण झाला.
v अद्वैत वेदांतानुसार पूर्ण विकसित ज्ञानी माणूस जीवन व मृत्युविषयक अशा सर्व प्रेरणांवर ताबा ठेऊं शकतो. तो सर्व बंधनापासून मुक्त असतो, अर्थात स्वतः ब्रह्मच असतो.
v अद्वैत वेदांतानुसार प्रत्येक व्यष्टीस ब्रह्मरुप होणे शक्य असते. कारण मुळातच तो ब्रह्म असतो, पण अज्ञानाने त्याला त्या चैतन्याब्रह्माची ओळख पटलेली नसते.


No comments:

Post a Comment