श्रीराम !

Wednesday, February 21, 2018

दशक सहावा : देवशोधन-२

मी’ पणामुळे आपण दृश्यविश्वाला चिकटतो, सूक्ष्म असे आत्मज्ञान साधण्यासाठी त्या सर्वस्वाचा सारासार विवेकाने  त्यागच करावा लागतो.

परमात्मा प्राप्तिची अवस्था अवर्णनीय असल्याने त्यास अनिर्वाच्य म्हणूनच संबोधतात. 

No comments:

Post a Comment